आज Special Podcast | AI गर्लफ्रेंडचं ऐकणं पडलं महागात | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | AI गर्लफ्रेंडचं ऐकणं पडलं महागात | Aaj Special SAAM-TV Podcast

इंग्लंडमध्ये एका भारतीय तरुणाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर गर्लफ्रेंडवर पटवली. इतकंच नाही तर या आभासी गर्लफ्रेंडशी दररोज बोलायचा. याच गर्लफ्रेंडचं ऐकणं महागात पडलंय. काय आहे हे प्रकरण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.