आज Special Podcast | अहमदनगर लोकसभेत दिवार | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अहमदनगर लोकसभेत दिवार | Aaj Special SAAM-TV Podcast

निलेश लंके यांच्याकडे गुंडाराज आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले आहे. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.