आज Special Podcast | अहमदनगर दक्षिणची जागा कुणाला? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अहमदनगर दक्षिणची जागा कुणाला? | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिणमधून लोकसभेसाठी इच्छूक आहेत. पण इथून सुजय विखे पाटील विद्यमान आमदार आहेत. अजित पवारांनी भाजपसोबत युती केल्याने गणितं बिघडली आहेत. आता अजित पवार गटाचा आमदार शरद पवार गटाच्या गळाला लागणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.