चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संस्था आता सूर्याकडे झेप घेत आहे. सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल, असं ‘इस्रो’नं सांगितलं आहे. काय आहे आदित्य मिशन, कसा असेल त्यांचा प्रवास? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


