मंत्रलायत दलालांचा सुळसुळाट आहे असा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केला होता. तर दीपक केसरकर यांनीही आपल्याला २५ कोटी रुपयांची ऑफर होती असं म्हटलं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.