आज Special Podcast | अदांनींवर बोलणं पडलं महागात? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अदांनींवर बोलणं पडलं महागात? | Aaj Special SAAM-TV Podcast

तृणमूल काँग्रेसच्या खासदार यांनी अदानीविरोधात संसदेत भाषण केलं होतं. पण आता त्यांची खासदारकी धोक्यात आलीये. नेमकं काय आहे प्रकरण? 
जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.