आज Special Podcast | आव्हाड विधानावर ठाम | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | आव्हाड विधानावर ठाम | Aaj Special SAAM-TV Podcast

राम मांसाहारी होता असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं. त्यावरून एकच वाद निर्माण झाला होता. दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही आव्हाड आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.