आज Special Podcast |आता हिंदुहृदयसम्राट कोण? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast |आता हिंदुहृदयसम्राट कोण? | Aaj Special SAAM-TV Podcast

राजस्थानमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट ही उपाधी लिहिली होती. त्यामुळे एकच वाद निर्माण झालाय. पण शिंदे यांचा बॅनर कोणी लावला? त्यावरून ठाकरे गटाने काय प्रतिक्रिया दिली? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.