आज Special Podcast | आरक्षणावरून जरांगे आणि भुजबळ भिडले | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | आरक्षणावरून जरांगे आणि भुजबळ भिडले | Aaj Special SAAM-TV Podcast

आरक्षणावरून जरांगे आणि भुजबळ यांच्या वाद वाढलाय. जरांगेंनी चर्चेला यावं असं आवाहन भुजबळांनी केलंय. तर भुजबळांशी काय चर्चा करायची असा प्रश्न जरांगेंनी विचारलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.