आज Special Podcast : २०२२ नाही, शिवसेना काँग्रेसची मैत्री बाळासाहेबांपासून

आज Special Podcast : २०२२ नाही, शिवसेना काँग्रेसची मैत्री बाळासाहेबांपासून

शिवसेना ही ज्वलंत हिंदुत्वाची पुरस्कार करणारी संघटना. आणि काँग्रेस सेक्युलर. अशा दोन संघटना एकत्र कशा येतील? असे एक ना अनेक प्रश्न 2019 ला जनतेला पडत होते.पण खरंच इतिहास काय सांगतो काय आहे काँग्रेस आणि शिवसेनेचे किस्से? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.