दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील घोकंपट्टी थांबणार आहे. कारण 'एससीईआरटी'ने नवा आराखडा जाहीर केलाय. नव्या आराखड्यानुसार आता परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये आणि नैतिकतेवर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...