आज Special Podcast | 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती? | Aaj Special SAAM-TV Podcast

अनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी मेगा भरतीसाठी वाट पाहत होते. त्यांनाच दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. लवकरच 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...