7. सोसायटीचं डीम्ड कन्व्हेयन्स करायचंय? | Deemed Conveyance of Housing Society
A to Z Housing SolutionsFebruary 21, 202300:32:12

7. सोसायटीचं डीम्ड कन्व्हेयन्स करायचंय? | Deemed Conveyance of Housing Society

You will come to know the detailed procedure of making deemed conveyance of your housing society. पुण्या-मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरांमध्ये सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंटची कामं सध्या जोरात सुरूयत. पण सोसायटीचं कन्व्हेयन्स डीड नसणं आणि ते नसलं तर डीम्ड कन्व्हेयन्स कसं काढायचं हे माहिती नसणं हा अनेक सोसायट्यांपुढचा प्रश्नय. चला तर मग या एपिसोडमध्ये जाणून घेऊया डीम्ड कन्व्हेयन्स म्हणजे काय आणि ते काढायच्या ए टू झेड सोल्यूशन्सबद्दल. A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades. Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India) Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in

You will come to know the detailed procedure of making deemed conveyance of your housing society. 

पुण्या-मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरांमध्ये सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंटची कामं सध्या जोरात सुरूयत. पण सोसायटीचं कन्व्हेयन्स डीड नसणं आणि ते नसलं तर डीम्ड कन्व्हेयन्स कसं काढायचं हे माहिती नसणं हा अनेक सोसायट्यांपुढचा प्रश्नय. चला तर मग या एपिसोडमध्ये जाणून घेऊया डीम्ड कन्व्हेयन्स म्हणजे काय आणि ते काढायच्या ए टू झेड सोल्यूशन्सबद्दल.

A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.

Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar

Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)

Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in