2. कन्व्हेयन्स डीड की डीम्ड कन्व्हेयन्स? | Conveyance Deed or Deemed Conveyance?
A to Z Housing SolutionsJanuary 18, 202300:21:45

2. कन्व्हेयन्स डीड की डीम्ड कन्व्हेयन्स? | Conveyance Deed or Deemed Conveyance?

घर घेताना बँकेकडून लोन मंज़ूर झालं, घराचं पझेशन आणि फ्लॅटची कागदपत्रं मिळाली की व्यवहार झाला असा बहुतेकांचा समज असतो. पण आपलं घर किंवा अपार्टमेंट ज्या जमिनीवर उभीय त्या जमिनीच्या मालकीचं काय हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असतो. यालाच कन्व्हेयन्स डिड अॅग्रीमेंट म्हणतात. तर श्रोतेहो कन्व्हेयन्स डिड आणि डिम्ड कन्व्हेयन्सबद्दल अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये.

A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.

Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar

Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)

Produced by: Society Plus, Pune (India)
Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in