18. रिडेव्हलपमेंटमधलं ज्येष्ठांचं महत्त्व | Senior Citizens | Redevelopment
A to Z Housing SolutionsMay 29, 202400:19:08

18. रिडेव्हलपमेंटमधलं ज्येष्ठांचं महत्त्व | Senior Citizens | Redevelopment

सोसायटीचं रिडेव्हलपमेंट हा बहुतेकदा सोयीचा भाग असला तरी जुनं घर कायमचं सोडणं हा बऱ्याचदा भावनिक मुद्दा असतो…विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्यामुळेच सोसायटीतल्या ज्येष्ठ सदस्यांच्या भावनांचा आदर करत तसंच त्यांच्या गरजा विचारात घेत ही संपूर्ण प्रक्रिया राबवणं हा महत्त्वाचा भाग ठरतो. याविषयी चर्चा करूया या एपिसोडमध्ये. A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades. Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar Concept & Execution: Sounds Great NM Audio Solutions LLP & MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India) Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

सोसायटीचं रिडेव्हलपमेंट हा बहुतेकदा सोयीचा भाग असला तरी जुनं घर कायमचं सोडणं हा बऱ्याचदा भावनिक मुद्दा असतो…विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्यामुळेच सोसायटीतल्या ज्येष्ठ सदस्यांच्या भावनांचा आदर करत तसंच त्यांच्या गरजा विचारात घेत ही संपूर्ण प्रक्रिया राबवणं हा महत्त्वाचा भाग ठरतो. याविषयी चर्चा करूया या एपिसोडमध्ये. 

A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.

Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar

Concept & Execution: Sounds Great NM Audio Solutions LLP & MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India)

Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices