आपल्या मराठीत एक म्हण आहे, “लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून!” यात किंचित बदल करून रिडेव्हलपमेंट पहावे करून अशी नवी म्हण करता येईल इतक्या मोठ्या संख्येने आज पुण्यामुंबईसह राज्यातल्या सगळ्याच प्रमुख शहरांमध्ये रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स सुरूहेत. पण रिडेव्हलपमेंट म्हणजेच पुनर्विकास या शब्दासोबत कानावर पडणारे सरकारचे वेगवेगळे कायदे, नियमावल्या, बाय लॉज, एफएसआय, टीडीआर असे शब्द ऐकले की नकोच त्या वाटेला जायला असं होतं. बट वरी नॉट! ए टू झेड हाऊसिंग सोल्यूशन्स या आपल्या नव्याकोऱ्या पॉडकास्टमध्ये रिडेव्हलपमेंटपासून ते सोसायट्यांना, अपार्टमेंट्सना, प्लॉटधारकांना आणि बिल्डर्सनाही भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल, प्रश्नांबद्दल आम्ही अगदी सोल्यूशन ओरिएंटेड बोलणार आहोत. तेव्हा ऐकत रहा ए टू झेड हाऊसिंग सोल्यूशन्स!
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India)
Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices