कार्यकर्त्यांवर माया; पोलिस, प्रशासनावर दहशत…| Shivsena Balasaheb Thackeray and Anand Dighe
"राज"कारण " RajkaranNovember 10, 202300:14:48

कार्यकर्त्यांवर माया; पोलिस, प्रशासनावर दहशत…| Shivsena Balasaheb Thackeray and Anand Dighe

शिवसेनेच्या इतिहासात एका वादळी व्यक्तीमत्वानं आपली खास जागा निर्माण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते राजकीय गुरू. प्रारंभीच्या काळात राजकारणात जम बसवण्यासाठी शिंदे यांना त्यांनीच मदत केली होती. एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांच्यासारखे शिवसेनेचे नेते त्यांच्या छत्रछायेखालीच घडले…कोण आहे हा नेता……