अमेरिकन विद्यालयात प्रवेशासाठी पाच महत्वाचे टप्पे (सादरकर्ते अमेरिकन कॉन्सुलेट जनरल, मुंबई)
जर आपण 'अमेरिकन विद्यालयात प्रवेशासाठी पाच महत्वाचे टप्पे' या मराठी भाषेतील सत्राचा लाभ घेऊ शकला नसाल, तर त्याचे रेकॉर्डिंग आता उपलब्ध आहे. https://youtu.be/A_Elc8kCbmk