रितिका श्रोत्री | बाहेरच्या शूटचे खरे आव्हान 🎭| Outdoor Shoot Challenges | Ritika Shrotri's Struggle

रितिका श्रोत्री | बाहेरच्या शूटचे खरे आव्हान 🎭| Outdoor Shoot Challenges | Ritika Shrotri's Struggle

शूटिंग करताना ग्लॅमर दिसतं, पण त्यामागे खूप खरे आव्हान असतात. 🎬
रितिका श्रोत्रीने सांगितला तिच्या outdoor शूट दरम्यानचा एक मोठा प्रॉब्लेम — मुलींसाठी बेसिक सोयींचा अभाव! 🚻
अभिनेत्रींच्या आयुष्याचा हा अनकहा पैलू जाणून घ्या.

👉 आणखी अशाच गोष्टींसाठी बघा Mukkam Post Manoranjan 🎙️

In English:
Behind the glamour of shooting, there are real struggles. 🎬
Ritika Shrotri opens up about a major challenge during outdoor shoots — lack of basic facilities for women 🚻
An honest, unseen side of an actress’s life!

👉 Watch more stories on Mukkam Post Manoranjan 🎙️