मराठी चित्रपटांना नवा आयाम देणारी निर्माती – स्वाती खोपकर | Marathi films | Marathi Producer

मराठी चित्रपटांना नवा आयाम देणारी निर्माती – स्वाती खोपकर | Marathi films | Marathi Producer

उद्या संध्याकाळी 6 वाजता "Mukkam Post Manoranjan" वर खास भाग! 🎬✨

आपल्या नवीन पाहुण्या आहेत – स्वाती खोपकर, ज्यांनी मराठीमध्ये अनेक बिग-बजेट चित्रपटांची निर्मिती करून उद्योगाला नवी दिशा दिली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवांबद्दल आणि भविष्यातील स्वप्नांबद्दल ऐकायला विसरू नका!

📅 एपिसोड रिलीज: उद्या
⏰ वेळ: 6 PM
▶️ चॅनल: Mukkam Post Manoranjan

Stay tuned! 🤩🔥🔥

A very special episode drops tomorrow at 6 PM on Mukkam Post Manoranjan! 🎬✨

Our guest for this episode is Swati Khopkar — one of the most impactful producers in the Marathi film industry, known for backing several big-budget Marathi films.

Join us as we talk about her creative journey, film production experiences, challenges, and her vision for Marathi cinema.