‘Lai Bhaari’ हा AVK Films चा पहिलाच प्रकल्प… आणि अमेय खोपकरच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा. राजसाहेबांच्या कल्पनेतून जन्मलेला हा चित्रपट कसा ‘गेम-चेंजर’ ठरला, ते स्वाती खोपकर सांगतायत – पहिल्यांदा सेटवर गेण्यापासून, मोठ्या कलाकारांसोबतचा अनुभव, आणि “हे काहीतरी वेगळंच होणार आहे” हा तो क्षण.
Swati Khopkar reveals how Lai Bhaari became a turning point for AVK Films and for Ameya Khopkar. Born from Raj Saheb’s vision, the film’s scale, energy, and cast made it a once-in-a-lifetime experience. This clip captures the moment she knew the film was going to be “mind-blowing.”