कॉलेजमधला ओळखीचा मित्र भेटतो...
तेव्हाचा तो आणि आताचा तो... याच्या मध्ये फक्त काळ गेला आहे असं नाही, तर नाटकातला आमचा हिरो आता सिनेमांचा हिरो तर झाला आहे...
त्याच्याशी बोलायला लागलं कि लक्षात यायला लागतं कि अनेकांनी त्याचं अनुकरण करावं, असा खरा हिरो तो झालाय आणि अविरतपणे त्याचा हा प्रवास सुरु आहे..
खूप वर्षांनी कट्ट्यावरच्या गप्पांना उजाळा मिळाला... आणि खूप काही देणारा संवाद घडून आला....
नक्की बघा प्रियदर्शन जाधवशी झालेल्या या गप्पा...