"If guided differently, his potential could have taken him to a completely different level."
Saurabh explains how Godse was not a mere fanatic but a sharp, influential thinker — deeply rooted in ideology and discipline. His aggression, if channelized, might have shaped a very different path in history.
An eye-opening moment from Mukkam Post Manoranjan with Rima Amarapurkar, exploring the grey zones of history and human nature- Mukkam Post Manoranjan a Marathi Podcast
सौरभ गोखले उलगडतो नाथुराम गोडसेचा वेगळा पैलू —
"तो वेगळ्या दिशेने गेला असता, तर आज एक मोठं व्यक्तिमत्त्व ठरला असता!"
इतिहासात फक्त गांधीहत्येच्या छायेत राहिलेला हा माणूस, प्रत्यक्षात अत्यंत बुद्धिमान, तत्त्वनिष्ठ आणि संघटित विचारांचा होता.
सौरभ सांगतो — त्याच्या आक्रमकतेला योग्य दिशा मिळाली असती, तर गोडसेचं नाव वेगळ्या संदर्भात घेतलं गेलं असतं.
हा क्लिप आहे विचार करायला भाग पाडणारा! 🧠
पाहा Mukkam Post Manoranjan वर रीमा अमरापुरकर सोबतचा हा संवाद.
#SaurabhGokhale #NathuramGodse #MukkamPostManoranjan #RimaAmarapurkar #GandhiHatyaAniMi

