मकरंद अनासपुरे सांगतात — रंगमंच, सिनेमा आणि एकच दूरदर्शन चॅनेल.
एक मिनिटाच्या भूमिकेपासून सुरुवात करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास त्यांनी कसा केला?
• जुन्या काळातील मर्यादित संधी
• रंगमंच, सिनेमा आणि दूरदर्शनचा काळ
• स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची गरज
• “Yashwant” चित्रपटातील एक मिनिटाची सुरुवात
• Overnight स्टारडम vs वर्षानुवर्षांचा संघर्ष
Makarand Anaspure reflects on the difference between generations.
Today’s artists have multiple platforms and endless exposure. But in his time, there were only three options — theatre, cinema, and a single Doordarshan channel.
He shares how he started with a one-minute role in the Hindi film Yashwant and had to struggle for years to prove himself — unlike the concept of overnight stardom today.
A powerful reality check on hard work, patience, and evolution in the entertainment industry.
Mukkam Post Manoranjan हा मराठी पॉडकास्ट आहे जिथे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या प्रवासाबद्दल प्रामाणिकपणे बोलतात. संघर्ष, यश आणि पडद्यामागच्या कथा जाणून घेण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.

