मुक्काम पोस्ट मनोरंजन ला आज 25,000 सबस्क्राईबर्स मिळाले आहेत! 🎉 तुमच्या प्रेमासाठी मनःपूर्वक धन्यवाद. आता आम्ही आमचा खास सेगमेंट सानविवी (Supreme Namaskar Vinanti Vishesh) तुमच्यासाठी खुला करत आहोत.
👉 खाली दिलेल्या पत्त्यावर/लिंकवर तुम्ही तुमचं पत्र पाठवू शकता – जिवंत किंवा नसललेल्या व्यक्तीला, भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्याला… मनापासून जे काही लिहायचं आहे ते लिहा.
तुमचं पत्र आमच्या पुढील भागात वाचलं जाऊ शकतं! 💌
📌 चला, एकत्र येऊन सानविवी कम्युनिटी तयार करूया.
Mukkam Post Manoranjan has reached 25,000 subscribers today! 🎉 Thank you for being part of this journey. To celebrate, we are opening our most special segment, Sanavivi (Supreme Namaskar Vinanti Vishesh), for YOU – our audience.
👉 You can now write a heartfelt letter – to anyone you wish: someone alive or not, from the past, present, or even the future.
Some of these letters will be featured in our upcoming episodes! 💌
📌 Join us in building the Sanavivi Community – where emotions and stories connect us all.
#MukkamPostManoranjan #Sanavivi #LetterToLovedOnes

