श्रवणीय? हो, दर्शनीय? काय तरीच. -Shabdaphule Ep.23 - Writer : Dr. Ashok Kulkarni - Narrator :...
Bingepods - VideosSeptember 07, 202300:07:36

श्रवणीय? हो, दर्शनीय? काय तरीच. -Shabdaphule Ep.23 - Writer : Dr. Ashok Kulkarni - Narrator :...

चित्रपटातील दर्जेदार गाणी जितकी ऐकताना मुग्ध करतात, तितकी ती, बघताना लुब्ध करणारी असावीत का? चला, ऐकूयात अशाच एका प्रसिद्ध गाण्याचं रसग्रहण! जुनं हिंदी गाणे, सुंदर शब्दरचना, वाद्यवृंद, गायन-कौशल्य आणि चित्रीकरण. शब्दफुलें च्या 23 व्या भागात डॉ. अशोक कुलकर्णींच्या लेखणीने शब्दबद्ध केलेला हलकफूलका लेख सह सुजाता.


Old Hindi song, beautiful lyrics, orchestra, singing skills and filming


Email:- shabdaphule@gmail.com


#music #Hindi song #hindifilm #poetry #hindimovie #aSha #opnayyar #majrooh_sultanpuri #रसग्रहण #संगीत #oldhindisongs

Episode link: https://play.headliner.app/episode/2719096?utm_source=youtube
https://play.headliner.app/episode/2719096?utm_source=youtube