शिंदेंच्या सेनेचे आमदार ठरले पात्र ते राहुल गांधींच्या यात्रेला मणिपूर सरकारनं नाकारली परवानगी
Bingepods - VideosJanuary 11, 202400:10:48

शिंदेंच्या सेनेचे आमदार ठरले पात्र ते राहुल गांधींच्या यात्रेला मणिपूर सरकारनं नाकारली परवानगी

१) शिंदेंची सेना जिंकली! १६ बंडखोर आमदार ठरले पात्र, नार्वेकरांचा  मोठा निर्णय



२) सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्यामुळं गोंधळ



३) 'रिलायन्स' ही गुजराती कंपनी आहे, होती आणि राहील : मुकेश अंबानी 



४) राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मणिपूर सरकारने नाकारली परवानगी



५) मुलांच्या सुरक्षिततेसाठी 'मेटा'नं उचललं पाऊल; फेसबुक, इन्स्टाबाबत घेतला मोठा निर्णय



६) महात्मा फुलेंवरील 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा



७) अफगाणिस्तानला मोठा धक्का! रशीद खान दुखापतीमुळं भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर



८) "हा निकाल अंतिम नाही"; उद्धव ठाकरेंनी दिले पुढच्या कार्यवाहीचे संकेत (चर्चेची बातमी)



स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, श्रद्धा कोळेकर, अंकिता खाणे