Sakalchya Batmya / Daily Sakal News - ६९ वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात...
Bingepods - VideosMay 29, 202200:12:34

Sakalchya Batmya / Daily Sakal News - ६९ वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात...

1 ६९ वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात ऊंच शिखर

2 पाकिस्तानमध्ये महागाईचा कळस पेट्रोल १८० रुपये लिटर तर डिझेल १७४ रुपये लिटर

3 दिव्यांग मुलाला विमानात चढण्यास रोखल्याने इंडिगो विमान कंपनीला ५ लाखांचा दंड

4 मनसे पदाधिकार्‍यांचा लवकरच राज्यभर दौरा; बाळा नांदगावकरांची माहिती

5 महाराष्ट्रात कोरोनाच्या B.A. 4, 5 व्हेरियंट्सचा शिरकाव; पुण्यात आढळले चार रुग्ण

6 कंगनाची 'धाकड'गिरी फुस्स..; आठवड्याभरात फक्त २० तिकीटांची विक्री

7 आज आयपीएलच्या १५ व्या सिझनची सांगता, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स भिडणार

8 चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणूक न लढण्यचा निर्णय छत्रपती संभाजी महाराजांचाच, शाहू महाराज
Episode link: https://omny.fm/shows/sakalchya-batmya/68fa9e66-3cf9-4c1e-bdb7-aea30121a265

447