अभिजित पानसे दिग्दर्शित '#रानबाजार' ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजचा टिझर रिलीज झाला अन् त्याबरोबर चर्चेत आली ती त्यात बोल्ड अंदाजात दिसलेली तेजस्विनी पंडित. या वेबसिरीजमध्ये अभिनय करतानाचा अनुभव याविषयी सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून तेजस्विनीनं दिलखुलास संवाद साधला आहे. #ranbazaar #tejaswanipandit #movies #marathi