We're kicking off with a bang as Rima Amarapurkar sits down with none other than the sensational @YashrajMukhateOfficial. Get ready to dive into the world of music, creativity, and contagious energy as Yashraj takes us on a journey through his remarkable career.
Tune in for plenty of laughs and light-hearted moments as he shares his inspirations, his influences, and the creative process that brings his infectious tunes to life.
Subscribe and follow the show on Bingepods, Spotify or on your favourite podcast platform.
Follow @Bingepods on Instagram for more updates.
----
मु.पो.मनोरंजन च्या तिसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत! या सीझनची सुरुवात धमाकेदार होतीये... कारण आपण गप्पा मारणार आहोत वायरल सेन्सेशन यशराज मुखाटे बरोबर... समजाऊन घेऊयात त्याच्या सांगीतिक क्षेत्रातल्या अनुभवांबद्दल, त्याच्या प्रक्रीये बद्दल आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या रोमांचकारी प्रवासाबद्दल... यशराजच्या आयुष्यात घडलेल्या गंमतीशीर घटना, किस्से आणि त्याच्या वायरल गाण्यांच्या प्रेरणांबद्दल.... बिंजपॉड्स, स्पॉटीफाय किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर हा शो सब्स्क्राइब आणि फॉलो करा... अपडेट्स साठी इंस॒टाग॒रामवर बिंजपॉड्स ला नक्की फॉलो करा...

