राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची ते इथूनच झालेली पराभवाची सुरवात..
Bingepods - VideosDecember 04, 202300:15:57

राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची ते इथूनच झालेली पराभवाची सुरवात..

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

1. इथूनच झालेली पराभवाची सुरवात.. तेलंगणाची निर्मिती करणाऱ्या 'सोनियाम्मा' साठी हा विजय का आहे खास?
2. एक्झिट पोल फसले, पण सट्टा कधीच चुकत नाही... काय आहे नेहमी खरा ठरणारा फलोदी बाजार
3. भाजपच्या 3 राज्यांतील विजयाचा परिणाम उद्या शेअर बाजारावर दिसणार का?
4. हमास बाबत फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे वक्तव्य
5. तीन राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर अजित पवारांकडून मोदींवर स्तुतीसुमनं
6. दहा वर्षानंतर ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलझार यांचं मनोरंजन विश्वात कमबॅक
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - या' दिवशी दुबईत रंगणार लिलाव, BCCI ची घोषणा
8. चर्चेतील बातमी -  राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! विधानसभा निवडणूकीत पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची