नवे फौजदारी कायदे १ जुलै पासून लागू ते बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार
Bingepods - VideosFebruary 25, 202400:08:38

नवे फौजदारी कायदे १ जुलै पासून लागू ते बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार

१) १ जुलैपासून देशात लागू होणार तीन नवे फौजदारी कायदे



२)राज्यातील वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर



३)राज्यसभेसाठी ३६ टक्के उमेदवारांवर गुन्हे



४)रायगडावरील नाणे दरवाज्याचं होतंय जतन



५)तुमच्या खिशाला बसणार कात्री; कंपन्यानी दिले संकेत



६) मुंबईची 'ही' स्टार नाराळाच्या फांदीनं खेळायची क्रिकेट  



७) बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार, कसा आला बाहेर?



स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे