मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ ते कसोटीत खेळा, मालामाल व्हा!
Bingepods - VideosMarch 10, 202400:08:32

मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ ते कसोटीत खेळा, मालामाल व्हा!

१)  मराठवाड्यातील साडेतीनशेवर गाववाड्यांना पाणीटंचाईची झळ२)  पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद काय?  (ऑडिओ)३)  जगभरात सोन्याची मागणी का वाढत आहे?४) ८० माजी प्रशासकिय अधिकाऱ्यांचं निवडणूक आयोगाला पत्र५) सर्वसामान्यांमध्ये का वाढतेय प्लॅस्टिक सर्जरीची क्रेझ? मोबाईलशी आहे थेट कनेक्शन, वाचा रिपोर्ट६)  कसोटीत खेळा, मालामाल व्हा! मालिका जिंकल्यानंतर BCCIची मोठी घोषणा७)  मुलीसोबतचं नातं सुधारण्यासाठी अनुरागने घेतली होती तज्ज्ञाची मदतस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे