मानसीचा चित्रकार तो - विलक्षण गूढकथा - शब्दफुलें. Ep.13. Writer-Rajashree Barve... Voice-Sujata....
Bingepods - VideosAugust 30, 202300:28:00

मानसीचा चित्रकार तो - विलक्षण गूढकथा - शब्दफुलें. Ep.13. Writer-Rajashree Barve... Voice-Sujata....

कथेचा नायक, चित्रकार आहे. त्याच्या अंर्तमनातील पेच, त्याचा भूतकाळ व सलत असलेला न्यूनगंड यांची गुंतागुंत मांडणारी अदभूत कथा. परिपूर्णतेची परिभाषा जाणत असूनही चित्रातील अनाकलनीय अपूर्णता, चित्रे काढणे व ती विकली जाणे यातील गूढता, हे कोडं त्याला सुटत नाही. याचा चित्रकारावर काय परिणाम होतो ?? चित्रात होणारे विलक्षण बदल व त्यामुळे येणारी परिपूर्णता यामागचे रहस्य... हे कोडं सोडवण्यात कथेचा नायक यशस्वी होतो का...?
या सा-या प्रश्नांची उत्तरे अभिवाचन अंती मिळू शकतात.
राजश्री बर्वें यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेली विलक्षण गुढकथा....... आवर्जून ऐका, सुजाताच्या आवाजात..... 'शब्दफुलें' च्या ह्या भागात!!
Follow, subscribe व share करा.
आपलं स्वलिखित साहित्य शब्दफुलें ह्या आपल्या मराठी podcast वर ऐकण्यासाठी 👇
ई-मेल करा :- shabdaphule@gmail.com
#Shabdaphule Marathi Podcast, Writer-Rajashree Barve... Voice-Sujata.
A mystery of the artist's past, inferiority complex and confusion...!
#writer_RajashreeBarve #narrator_sujata #Suspense #Story #marathi #mystery #mysterystory #गूढकथा #marathimystery #marathipodcast #storytelling #painter #artist #paintings #चित्रकार #collegelove #friends #collegefriends #collegelovestory #abhivachan #podcast #mystery #thriller #audiobook #marathi_story #podcast #मराठी_कथा_कथन #drama #love #life #नैराश्य #inferiority_complex #न्यूनगंड #depression #marathi_katha_kathan #Shabdaphule
Episode link: https://play.headliner.app/episode/1554223?utm_source=youtube
https://play.headliner.app/episode/1554223?utm_source=youtube