एअर इंडियाला दणका! तब्बल ३० लाखांचा दंड ते नॉनव्हेज वरुन लग्नात राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट FDA कड...
Bingepods - VideosMarch 01, 202400:08:37

एअर इंडियाला दणका! तब्बल ३० लाखांचा दंड ते नॉनव्हेज वरुन लग्नात राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट FDA कड...

1.  टेलिकॉम कंपन्यांनी सरकारला सांगितलं, या अॅप्समुळे तुमचं ८०० कोटींचं नुकसान झालं!
२. 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?
3. नॉनव्हेज वरुन लग्नात झाला राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट एफडीएकडे तक्रार
4. एअर इंडियाला दणका! वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी तब्बल ३० लाखांचा दंड
5. डॉक्युमेंटरीत खटल्याविरोधात कोणतीही माहिती नाही!  नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीचा माहितीपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
6. एफ 1 च्या भारतीय चाहत्यांसाठी खूषखबर; जाणून घ्या कधी अन् कुठं पाहता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग
7. श्रद्धा वालकर प्रकरणात 'लव्ह जिहाद' असल्याची बतावणी करणाऱ्या न्यूज चॅनेलवर कारवाई