देशाच्या जीडीपीत गुजरात नव्हे तर महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक ते 'आताच  मोर्चा का? सेटलमेन्टसाठी?'...
Bingepods - VideosDecember 19, 202300:12:25

देशाच्या जीडीपीत गुजरात नव्हे तर महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक ते 'आताच मोर्चा का? सेटलमेन्टसाठी?'...

1. भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा; गुजरात, उत्तर प्रदेशचा वाटा किती?
2. मोदी सरकारची मोठी घोषणा, छोट्या दुकानदारांना भरावा लागणार नाही जीएसटी रिटर्न
3. उबाठा आमदार दावा करतात त्याप्रमाणे सलीम कुत्ता खरंच मेलाय का? काय घडलंय नेमकं
4.  केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ! कर्नाटकात सरकारचा ज्येष्ठांना मास्क घालण्याचा सल्ला
5. भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद रुग्णालयात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
6. अभिनेते ब्रिजेश त्रिपाठींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! रविकिशनने व्यक्त केला शोक
7. क्रीडाविश्वातील महत्वाची बातमी - रोहितला MI ने हटवल्यानंतर खेळाडूंमध्ये नाराजी? बुमराह अन् सूर्या नंतर 'या' खेळाडूचा डीपी चर्चेत
8. चर्चेतील बातमी -  'आजच मोर्चा का? सेटलमेन्टसाठी?' राज ठाकरेंचा मविआ नेत्यांवर घणाघाती आरोप
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे