Chatting with Rima Amarapurkar, they also tell us how it feels to open up a channel of communication between generations while doing all that you love doing.
मुक्काम पोष्ट मनोरंजनच्या आणखी एका मस्त भागात, शार्दुल कदम आणि ओंकार जाधव त्यांच्या पॉडकास्टिंग प्रवासाबद्दल सांगत आहेत... न आवडणाऱ्या पण महत्वाच्या विषयांवर चर्चा करून ती लोकांना ऐकायला भाग पाडणे हि जशी कला आहे, तशीच आपल्याला आवडणार काम करता करता दोन पिढ्यांमधले संवादक व्हायला मिळणं, या जबाबदारीबद्दल ते रीमा अमरापूरकर बरोबर गप्पा मारत आहेत.
@amuktamuk #marathi

