अध्यक्ष झालो की इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवेल, ट्रम्प यांची घोषणा ते ... मग कळेल शिवसेना कुणाच...
Bingepods - VideosJanuary 17, 202400:12:39

अध्यक्ष झालो की इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवेल, ट्रम्प यांची घोषणा ते ... मग कळेल शिवसेना कुणाच...

1. पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यास इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवणार; ट्रम्प यांचं आश्वासन
2.  फक्त 5 वर्षांसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे जमा करता येणार, RBIने नियम केले कडक
3. ऐन जानेवारीमध्ये काश्मीर खोऱ्यातील बर्फ का झाला गायब? कारण आले समोर
4. रनवेवर बसून प्रवाशांनी केलं जेवण; इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस, दिला गंभीर इशारा
5.  तर ठरलं...आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत येणार निकाल? सुनावणी संपली
6. बॉलीवूडचं काही खरं नाही, फिल्मफेयर अॅवॉर्ड सोहळाही गुजरातला पार पडणार!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी -  IPL मुळे इशान किशनने टीम इंडियाची साथ सोडली? 'या' खेळाडूच्या आरोपाने उडाली खळबळ
8. चर्चेतील बातमी - शिंदे, नार्वेकरांनी विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा