आता कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, पुढे काय? मोदींनी सांगितला प्लॅन ते सुप्रीम कोर्टाचा एकनाथ ...
Bingepods - VideosJanuary 23, 202400:13:49

आता कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, पुढे काय? मोदींनी सांगितला प्लॅन ते सुप्रीम कोर्टाचा एकनाथ ...

1. ''आजपासून कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, आता पुढे काय?'' मोदींनी सांगितला पुढचा प्लॅन
2. सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका! राहुल नार्वेकरांचा 'तो' निकाल ठरणार डोकेदुखी?
3. राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला मिळणार चालना; सरकारची होणार इतक्या कोटींची कमाई
4. अयोध्येपूर्वीच मेक्सिकोमध्ये झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा; देशातील पहिल्या राम मंदिराचं लोकार्पण
5. 12 वर्षांनंतर एअरटेल कंपनीचा IPO येणार; सेबीकडे कागदपत्र दाखल
6. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल, गुडघ्याला अन् खांद्याला मोठी दुखापत!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर, BCCI ने दिले कारण
8. चर्चेतील बातमी -  "आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत"; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर PM मोदी भावूक
रिसर्च अँड स्क्रिप्ट -- युगंधर ताजणे