आदित्य L1नं गाठलं अंतिम ध्येय ते 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्वाची अपडेट | #adityal1launch
Bingepods - VideosJanuary 07, 202400:12:24

आदित्य L1नं गाठलं अंतिम ध्येय ते 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्वाची अपडेट | #adityal1launch

१) आदित्य L1नं गाठलं अंतिम ध्येय; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी  
२) सेबीची मोठी कारवाई! 8 कंपन्यांच्या मालमत्तांचा करणार लिलाव; काय आहे प्रकरण?
३) 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्वाची अपडेट! रामनाथ कोविंद यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
४) चाच्यांच्या संशयित जहाजाचा समुद्रात शोध सुरू; भारतीय नौदलाची मोहीम
५) नवनीत राणा 6 महिन्यात तुरुंगात दिसतील; प्रकाश आंबेडकरांचा दावा
६) "राजकारण्यांचा ३६५ दिवस अभिनय सुरुच"; नाट्य संमेलनात प्रशांत दामलेंची फटकेबाजी
७) बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला आता अदानींचं बॅकिंग; फोटो शेअर करत गौतम अदानी म्हणाले...
८) ...तर महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही; राज ठाकरेंनी व्यक्त केली भीती (चर्चेची बातमी)
स्क्रिप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे