Anuswad | अनुस्वाद मध्ये सहभागी व्हायचं आहे?

अनुस्वाद मध्ये सहभागी व्हायचं आहे?

मराठीतून किंवा मराठीमध्ये अनुवाद करताना तुम्हाला काही शंका येत असतील प्रश्न पडत असतील तर ते आम्हाला जरूर विचारा.
 किंवा तुम्ही अनुवादामध्ये काही प्रयोग केले असतील तर तेही आपण आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवूया.
तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न, शंका किंवा प्रयोग खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वर रेकॉर्ड करा.
तुमच्या प्रतिसादाची वाट पाहात आहे -

उज्वला आणि विदुला